ते येणार म्हणून ती डोळ्यात तेल घालून त्यांची वाट पहात होती.तिच्यासारखे हजारो कदाचित लाखोही असेच त्यांची वाट पाहात उभे होते.ते त्यांच्यावर फुलांची बरसात करण्यासाठी ,त्यांच्या नावाचा जयघोष करण्यासाठी तर काही आनंदानी नाचण्यासाठी। कुणी त्याना व्यासपीठावर ...
अधिक वाचा...